शेतकऱ्यांच्या समस्यांकडे ‘राजकारणा’पलीकडे जाऊन पाहता येईल?
महाराष्ट्रात आणि इतर राज्यांत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न आहे. पण आजपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे निव्वळ राजकीय भूमिकेतून सर्व राजकीय पक्ष पाहत आले आहेत. त्यामुळे आत्महत्यांची खरी कारणे शोधून न काढता तात्पुरती मलमपट्टी करण्यावर राजकीय पक्षांचा भर असतो. सध्या चर्चेत असलेली कर्जमाफी हीसुद्धा अशी तात्पुरती योजना आहे आणि त्याचा विचार ‘राजकीय खेळी’ म्हणून केला जात आहे.......